Wednesday, July 6, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ शाळा सुरू झाल्यावर पालकांनी मुलांची कोणती खबरदारी घ्यावी

शाळा सुरू झाल्यावर पालकांनी मुलांची कोणती खबरदारी घ्यावी

Related Story

- Advertisement -

येत्या १ डिसेंबरपासून राज्यातील पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यासाठी राज्यसरकारने परवानगी दिली आहे. शाळा सुरू होत असल्याची ही बातमी आपल्या सर्वांसाठी आनंदाची असली तरी मुलांच्या आरोग्याबाबत बेफिकीर होऊन चालणार नाही. जाणून घ्या प्रत्यक्ष शाळा सुरू झाल्यावर पालकांनी मुलांची कोणती खबरदारी घ्यावी.

- Advertisement -