Friday, July 1, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ परिक्षेपूर्वी जाताना अभ्यास कसा करावा? जाणून घ्या ! | विषय - विज्ञान,...

परिक्षेपूर्वी जाताना अभ्यास कसा करावा? जाणून घ्या ! | विषय – विज्ञान, भाग – १,२

Related Story

- Advertisement -

दहावीची परिक्षा तोंडावर आलीये. अभ्यास तसा झालाय. पण तरीही धाकधूक होतेय? उजळणी कशी करावी ते कळत नाहीये? तुमच्या या सर्व प्रश्नांची उत्तरं देणार आहेत जोगेश्वरीतील बालविकास विद्यामंदिर शाळेचे शिक्षक! कमी वेळेत अभ्यास कसा करावा? गणितं कशी सोडवावीत? शेवटच्या दिवसांत भाषेचं अवलोकन कसं करावं? याचं संपूर्ण मार्गदर्शन! चला तर मग, तयार आहात?

- Advertisement -