Saturday, July 24, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ अशी ओळखा पनीरमधील भेसळ

अशी ओळखा पनीरमधील भेसळ

Related Story

- Advertisement -

खवा-मावा, दूध, तूप आणि पनीर यापासून बनवणारे पदार्थ आपण आवडीने खातो. पण, बऱ्याचदा यात भेसळ होण्याचे प्रकार समोर येत असतात. यामुळे आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात, अशीच एक घटना मुंबईत समोर आली आहे. पनीरच्या विक्रीतून नफा वाढवण्यासाठी दुधाऐवजी खाद्यतेलाचा वापर केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पनीरमधील भेसळ नेमकी कशी ओळखावी हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

- Advertisement -