घरव्हिडिओहोममेड पनीर तंदूर मोमोज

होममेड पनीर तंदूर मोमोज

Related Story

- Advertisement -

सध्या कोरोना काळात घराबाहेर जाऊन मोमोज खाणं कठीण झालं आहे. त्यामुळे अनेक जण घराच्या घरी मोमोज करत आहे. आकाशाने देखील घराच्या घरी पनीर तंदूर मोमोज केले आहेत. तर तुम्ही सुद्धा पनीर तंदूर मोमोज ही रेसिपी पाहा आणि नक्की ट्राय करा.

- Advertisement -