Thursday, September 23, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ लालबागच्या राजाचा प्रसादासाठी भविकांना सवलत

लालबागच्या राजाचा प्रसादासाठी भविकांना सवलत

Related Story

- Advertisement -

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यंदा ८८ वे वर्ष साजरे करत आहे. या वर्षीचा गणेशोत्सव कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने नेमून दिलेल्या मार्गदर्शक तत्वांच्या अनुषंगाने साजरा होणारा आहे. या मध्ये प्रामुख्याने सर्व भाविकांचे दर्शन ॲानलाईन होणार आहे. लाखो-करोडो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या लालबागच्या राजाचा प्रसाद मंडळ ॲानलाईन च्या माध्यमातून जिओ ॲपच्या सहकार्याने भाविकांच्या घरोघरी पोहचवण्याचा यावर्षी प्रयत्न करणार आहे. फक्त मुंबई आणि पुण्यात JioMart च्या माध्यमातून ऑर्डर घेणार आहे. कृपया QR कोड स्कॅन करा व आपली ऑर्डर बुक करा. या प्रसाद वितरणाची संपूर्ण माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईट www.lalbaugcharaja.com वर उपलब्ध आहे.

- Advertisement -