घरव्हिडिओगरोदर महिलांचा करोनापासून कसा कराल बचाव?

गरोदर महिलांचा करोनापासून कसा कराल बचाव?

Related Story

- Advertisement -

गरोदर महिलांच्या प्रतिकारक्षमतेमध्ये आणि शरीरात बदल होत असल्यामुळे विषाणूचा, विशेषता कोवीड-१० चा श्वसनयंत्रणेत प्रादुर्भाव होण्याची शक्यता अधिक असते, हे सर्वांनाच माहीत आहे. या परिस्थितीत गर्भवती महिलांनी आणि नवजात बालकांची काय काळजी घ्यावी? याबद्दल माहिती देत आहेत बालरोगतज्ज्ञ डॉ. अमोल अन्नदाते.

- Advertisement -