घरव्हिडिओप्रियदर्शन जाधव आणि हृषिकेश जोशी यांचा अनोखा नाट्य प्रयोग

प्रियदर्शन जाधव आणि हृषिकेश जोशी यांचा अनोखा नाट्य प्रयोग

Related Story

- Advertisement -

अभिनय, दिग्दर्शन आणि लेखन या तिनही क्षेत्रांत काम करत असताना प्रियदर्शन जाधव आणि हृषिकेश जोशी हे दोन्ही कलाकार आत्ता नाटकाच्या माध्यमातून एकत्र येत. प्रेक्षकांचं मनोरंजन करणार आहेत. येत्या १५ मे रोजी ‘छुपे रुस्तम हे त्यांचं नवीन नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येतंय.

- Advertisement -