Thursday, July 7, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ह्रतिक रोशनच्या लग्नाबाबतच्या होतायत चर्चा

ह्रतिक रोशनच्या लग्नाबाबतच्या होतायत चर्चा

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन चाहत्यांना आनंदाची बातमी देणार आहे. लवकरच ह्रतिक त्याची गर्लफ्रेंड सबा आझादसोबत लग्न करणार असल्याच्या चर्चा सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ह्रतिकच्या जवळच्या मित्राने याबाबत खुलासा केला आहे.

- Advertisement -