Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह अडकले विवाहबंधनात

हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह अडकले विवाहबंधनात

Related Story

- Advertisement -

अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रतीक शाह दोघांचाही विवाह सोहळा पार पडला. गेल्या काही दिवसांपासून हृता प्रतीक लग्नबंधनात कधी अडकणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. आता हृताने स्वत: ही गोड बातमी चाहत्यांसोबत शेअर केली आहे. यासह हृताच्या लग्नातील काही खास क्षण सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

- Advertisement -