Tuesday, June 6, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ वांद्रे स्थानकात मजुरांची प्रचंड गर्दी

वांद्रे स्थानकात मजुरांची प्रचंड गर्दी

Related Story

- Advertisement -
मुंबईमधील वांद्रे रेल्वे स्थानकाबाहेर पुन्हा एकदा हजारो कामगारांनी गर्दी केली आहे. आज वांद्रे इथून बिहारसाठी विशेष रेल्वे सोडण्यात येणार आहे. ज्या मजुरांनी नोंदणी केली आहे, अशाच मजुरांना या ट्रेनमधून गावी सोडण्यात येणार आहे. मात्र नोंदणी न केलेले इतर शेकडो कामगार देखील याठिकाणी जमू लागले आहेत. पोलीस आता या मजुरांना माघारी जाण्याचे निवेदन करत आहेत.
- Advertisement -