घरव्हिडिओयंदा परदेशात पर्यावरणस्नेही गणपतींना मोठी मागणी

यंदा परदेशात पर्यावरणस्नेही गणपतींना मोठी मागणी

Related Story

- Advertisement -

गणेशोत्सव अवघ्या तीन महिन्यावर येऊन ठेपला आहे.  त्यामुळे कोरोनाचे सावट असले तरीदेखील मूर्तिकारांची लगबग  सुरू झाली आहे. गणेशोत्सवाच्या अगोदर दोन ते तीन महिने गणेशमूर्ती परदेशात जाण्यास सुरुवात होते.  त्यामुळे ठाण्यातून देखील परदेशात गणेश मूर्ती जाण्यास सुरुवात झाली आहे. परदेशात यंदा र्यावरणस्नेही मूर्तींना मोठ्या प्रमाणात मागणी आहे.

- Advertisement -