Monday, August 15, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ कलाकारांनी दिल्या फोटोसाठी खास पोज

कलाकारांनी दिल्या फोटोसाठी खास पोज

Related Story

- Advertisement -

बॉलिवूड कलाकार नेहमीच पार्टी करताना दिसतात. अशातच अभिनेत्री इशिता राज शर्मा हिच्या बर्थ डे पार्टीला अनेक कलाकारांनी भेट दिली. त्यात कार्तिक आर्यन, शिवालिका ओबेरॉय, वरुण शर्मा या कलाकारांनी हजेरी लावली. या वेळी कलाकारांनी फोटोसाठी खास पोज सुद्धा दिल्या.

Bollywood actors are always seen partying. Similarly, actress Ishita Raj Sharma’s birthday party was visited by many artists. Artists like Kartik Aryan, Shivalika Oberoi, Varun Sharma attended the function. The artists also posed for photos

- Advertisement -