घरव्हिडिओआयफोन १३ किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

आयफोन १३ किंमत आणि स्पेसिफिकेशन्स जाणून घ्या

Related Story

- Advertisement -

अॅपल कंपनीकडून प्रो सिरीजच्या किंमतीही घोषित केल्या आहेत. यामध्ये कंपनीने आयफोन १३ प्रोची किंमत १ लाख १९ हजार ९०० रुपये आणि आयफोन १३ प्रो मॅक्सची किंमत ही १ लाख २९ हजार ९०० रुपये ठेवली आहे. सध्याच्या आयफोन १३ प्रो ची किंमत ही मागच्या वर्षी लॉंच करण्यात आलेल्या आयफोन १२ प्रो आणि प्रो मॅक्सच्या किंमती प्रमाणेच आहे. तर आयफोन १३ मिनीची किंमत ही ७९ हजार आणि ६९ हजार रुपये ठेवण्यात आली आहे. आयफोनची प्रत्यक्ष विक्री सुरु करण्यात आली आहे. तर १७ सप्टेंबरला प्री ऑर्डर सुरु करण्यात आली होती. या आयफोनचे काय फिचर्स आहेत. ते जाणून घेऊ.

- Advertisement -