घरव्हिडिओराज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल

राज्यात लवकरच सत्ता स्थापन होईल

Related Story

- Advertisement -

अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर माध्यमांना दिलेल्या प्रतिक्रियेमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी युतीचा उल्लेख टाळला आहे. ‘महाराष्ट्रात लवकरच सरकार स्थापन होईल. त्यासाठी आम्ही आश्वस्त आहोत’, अशी प्रतिक्रीया फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -