घरव्हिडिओहवाई दलाने केलेल्या बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ

हवाई दलाने केलेल्या बचाव कार्याचा थरारक व्हिडिओ

Related Story

- Advertisement -

जम्मूतील तावी नदीतील पाण्याची पातळी अचानक वाढल्यामुळे चार लोक नदीच्या मध्यभागी बंधाऱ्यावर अडकले होते. यातील दोघांना हवाई दलाच्या जवानांनी एअर लिफ्ट करुन वाचविले. पाहा याचा थरारक व्हिडिओ

- Advertisement -