घरव्हिडिओमुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला खून

मुलीच्या नातेवाईकांकडून करण्यात आला खून

Related Story

- Advertisement -

इगतपुरी परिसरातील कातोरेवाडी येथील पंडित खडके या तरुणाचा प्रेमप्रकरणातून खून केल्याचे उघडकीस आले आहे. याप्रकरणी आरोपींना इगतपुरी तालुक्यतील घोटी पोलिसांनी अटक केली आहे.

- Advertisement -