घरव्हिडिओआयआयटी टेक फेस्ट २०२०!

आयआयटी टेक फेस्ट २०२०!

Related Story

- Advertisement -

आशियातील सर्वात मोठा विज्ञान आणि तंत्रज्ञान महोत्सव अशी ओळख असलेल्या आयआयटी मुंबईच्या टेक फेस्टला शुक्रवारी १४ डिसेंबरपासून सुरुवात झाली आहे. शुक्रवार, १३ ते रविवार १५ डिसेंबर असे तीन दिवस चालणाऱ्या या महोत्सवाचे उद्घाटन पवईच्या आयआयटी परिसरात सकाळी नऊ वाजता झालं आहे. सर्जनशील प्रयोगांचे प्रदर्शन, स्पर्धा, व्याख्याने अशा अनेक कार्यक्रमांची रेलचेल महोत्सवात आहे. शिवाय तीन दिवसीय या महोत्सवात रोबोवॉर, एरोप्लेन मॉडलिंग, आंतरराष्ट्रीय तंत्रज्ञानांचं प्रदर्शन अशा सर्व गोष्टींचा समावेश आहे.

- Advertisement -