Sunday, May 22, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुनर्वसन होई पर्यंत लोकांना सुरक्षित स्थळी हलवणार शिंदे

पुनर्वसन होई पर्यंत लोकांना सुरक्षित स्थळी हलवणार शिंदे

Related Story

- Advertisement -

कॅबिनेट मंत्री मंडळाच्या बैठकीत आज नुकसानग्रस्तांना तात्काळ १० हजारांची मदत जाहीर करण्यात आलीय. त्याचप्रमाणे धोकादायक भागातील गावांचे पुनर्वसन करण्याचा आराखडा आखण्यासाठी उपसमिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जोपर्यंत पुनर्वसन होणार नाही तोपर्यंत सुरक्षित स्थळी लोकांना हलवण्यात येणार असून धोकादायक दरडी खाली आणि पूर रेषेत राहणार्‍या लोकांचे पुनर्वसन केलं जाणार असल्याची माहिती नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

- Advertisement -