घरव्हिडिओपरिवहन मंत्री अनिल परब यांचे महत्त्वाचे वक्तव्य

परिवहन मंत्री अनिल परब यांचे महत्त्वाचे वक्तव्य

Related Story

- Advertisement -

देशांतर्गत परराज्यातील मजुरांना ज्या प्रकारे त्यांच्या त्यांच्या राज्यात पाठवण्याची व्यवस्था केली जात आहे. तसेच राज्यात अडकलेल्या लोकांनाही आपापल्या घरी जाण्यासाठी एसटीच्या माध्यमातून व्यवस्था करण्याचा विचार सुरु असल्याची माहिती परिवहन मंत्री अनिल परब यांनी दिली. राज्यात अचानक लावलेल्या लॉकडाऊनमुळे बहुतांश नागरिका इतरत्र अडकून बसले आहेत. तेदेखील आपापल्या घरी जाण्याची मागणी सरकारकडे करत आहेत. यावर परिवहन मंत्र्यांनी सकारात्मक माहिती दिली असून मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर याबाबतचा निर्णय जाहीर केला जाईल, असेही अनिल परब यांनी म्हटले आहे.

- Advertisement -