Wednesday, August 10, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरुन इम्तियाज जलील आक्रमक

औरंगाबादच्या नामांतरणाच्या मुद्यावरुन इम्तियाज जलील आक्रमक

Related Story

- Advertisement -

आम्ही काही औरंगजेबचे भक्त नाही, मात्र औरंगाबादच्या नामांतराला आमचा विरोध आहे. औरंगाबाद शहराचे नामांतर करण्याचा घाट हा मोठी शिवसेना लहान शिवसेना आणि भाजप यांचे हे नियोजन आहे,मात्र या निर्णयामुळे औरंगाबादकरांचे विचार लक्षात घेण्यात आले नाही. अशी प्रतिक्रिया खासदार इम्तियाज जलील यांनी दिली आहे

- Advertisement -