घरव्हिडिओलॉकडाऊनमध्ये गोदापात्रात मुलांनी घेतला पोहण्याचा आनंद!

लॉकडाऊनमध्ये गोदापात्रात मुलांनी घेतला पोहण्याचा आनंद!

Related Story

- Advertisement -

आज  गंगापूर धरणातून पाणी  रोटेशन पद्धतीने  गोदापात्रात सोडण्यातं आलं. एकीकडे तापमानाचा पारा चाळीशी पार गेला असला, तरी आता पाणी सोडल्याने नाशिककरांनी पात्रात पोहण्याचा आनंद लुटला. पण एकीकडे शहरात लॉकडाऊन असताना, शहरात कोरोनाचे रूग्ण असताना ही मुलं गोदापात्रात गेलीच कशी असा प्रश्न निर्माण होतो.

- Advertisement -