घरव्हिडिओकेंद्र सरकारकडून 7 लाखांपर्यंत करमुक्तीची घोषणा

केंद्र सरकारकडून 7 लाखांपर्यंत करमुक्तीची घोषणा

Related Story

- Advertisement -

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी अर्थसंकल्प सादर करत करदात्यांना मोठा दिलासा दिला आहे. आता ७ लाखापर्यंत करमुक्तीचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्या रचनेत 2.5 लाख रुपयांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. यानंतर 2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारला जात होता, मात्र सरकारकडून (रिबेटच्या स्वरूपात) 12,500 रुपयांची सूट दिली जात होती. आता करदात्यांना दिलासा ती मर्यादा 7 लाखांपर्यंत नेण्यात आली आहे. आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीसाठी केंद्र सरकारची ही तयारी आहे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

- Advertisement -