घरव्हिडिओसोलापुरात लसीकरण वाढवावे

सोलापुरात लसीकरण वाढवावे

Related Story

- Advertisement -

“गेल्या ५ ते ६ दिवसांपासून सोलापुरमध्ये लस उपलब्ध होत नाही ही अत्यंत गंभीर बाब आहे. एककीकडे संपूर्ण महाराष्ट्रात लसीकरणाचा वेग वाढलेला असताना सोलापुरातच लस कशी उपलब्ध होत नाही? असा प्रश्न सभागृह नेते शिवानंद पाटील यांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे लवकरात लवकर लस उपलब्ध करून लसीकरणाचा वेग वाढवावा आणि नागरिकांचे लसीकरण करून घ्यावे”, अशी मागणी सभागृह नेत्यांनी पालिका आयुक्त पी.शिवशंकर यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

- Advertisement -