घरव्हिडिओभारताला आफ्रिकेला हरवण्याची सुवर्णसंधी

भारताला आफ्रिकेला हरवण्याची सुवर्णसंधी

Related Story

- Advertisement -

भारताचा दक्षिण आफ्रिकेसोबतचा दौरा जाहीर झाला आहे. २६ डिसेंबरपासून दौऱ्याला सुरुवात होणार आहे. भारताला आतापर्यंत एकदाही आफ्रिकेत कसोटी मालिका जिंकता आलेली नाही. यावेळी मालिका जिंकण्याची संधी आहे. याशिवाय अजिंक्य रहाणे याचं संघातील स्थान धोक्यात आलेलं आहे.

- Advertisement -