घरव्हिडिओ'या' कारणांमुळे भारतीय संघाचा अंतिम सामन्यात झाला पराभव

‘या’ कारणांमुळे भारतीय संघाचा अंतिम सामन्यात झाला पराभव

Related Story

- Advertisement -

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वनडे वर्ल्डकपचा अंतिम सामना झाला. या सामन्यात सलग 10 सामने जिंकून दिमाखात फायनल गाठणाऱ्या रोहितसेनेचा अश्वमेध ऑस्ट्रेलियाने रोखला.

- Advertisement -