घरव्हिडिओदडपण आणि नव्या खेळपट्टीमुळे भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव - क्रिकेटपटू

दडपण आणि नव्या खेळपट्टीमुळे भारतीय संघाचा अंतिम सामन्यात पराभव – क्रिकेटपटू

Related Story

- Advertisement -

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये वर्ल्डकप 2023 चा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव केला. पण हा सामना भारतीय संघाने मोठ्या दडपणाखाली खेळला. तसेच, जर हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर अथवा कोलकाताच्या ईडन गार्डन्स स्टेडियमवर झाला असता तर, नक्कीच भारताचा विजय झाला असता.

- Advertisement -