घर व्हिडिओ देशाच्या नावावरून वादंग; जाणून घ्या, काय सांगतं संविधान

देशाच्या नावावरून वादंग; जाणून घ्या, काय सांगतं संविधान

Related Story

- Advertisement -

देशाच्या नावावरून वाद निर्माण झालाय. G-20 शिखर परिषदेच्या बैठकीसाठी देण्यात आलेल्या निमंत्रण पत्रिकेत ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असं लिहिण्यात आलं आहे. त्यामुळे आता ‘इंडिया’ आणि ‘भारत’ या शब्दांवरून वाद निर्माण झाला आहे. विरोधकांनी यावरून सत्ताधारी भाजपवर आरोप केले आहेत. तर सत्ताधाऱ्यांकडूनही चोख प्रत्युत्तर दिलं जातय. परंतु नावावरून सुरू झालेल्या या वादात जाणून घ्या भारताच्या संविधानात काय म्हटलंय.

- Advertisement -