घरव्हिडिओजगातील शक्तीशाली अपाचे हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई दलात समावेश

जगातील शक्तीशाली अपाचे हेलिकॉप्टरचा भारतीय हवाई दलात समावेश

Related Story

- Advertisement -

भारतीय हवाई दलाची ताकद आता आणखी वाढली आहे. अमेरिकेने तयार केलेले अपाचे AH-64E हे लढाऊ हेलिकॉप्टर आता भारताच्या हवाई हल्ल्यांसाठी आणखी बळ देणारे ठरणार आहे. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल बी. एस. धनोआ यांच्या उपस्थितीत पंजाबमधील पठाणकोट हवाईतळावर ८ अपाचे हेलिकॉप्टरचा हवाई दलात समावेश करण्यात आला आहे.

- Advertisement -