घरव्हिडिओभारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना भारतीय तरूणाचं प्रत्युत्तर

भारतविरोधी घोषणाबाजी करणाऱ्यांना भारतीय तरूणाचं प्रत्युत्तर

Related Story

- Advertisement -

जर्मनीच्या फ्रँकफर्टमध्ये पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देत असताना काही पाकिस्तानी नागरिकांनी भारतविरोधी घोषणा द्यायला सुरुवात केली. मात्र, त्यांना एका भारतीय तरुणानं चोख प्रत्युत्तर दिलं. अंगावर धावून आलेल्या या जमावाला ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’, म्हणत या तरुणानं भारताचा झेंडा दाखवत सुनावलं! प्रशांत वेंगुर्लेकर असं या तरुणाचं नाव असून तो कुडाळच्या तुळसूली गावात राहणारा आहे.

- Advertisement -