घरव्हिडिओचिकन, मासे, पनीर खाण्याचा केंद्राचा सल्ला

चिकन, मासे, पनीर खाण्याचा केंद्राचा सल्ला

Related Story

- Advertisement -

कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी आरोग्य यंत्रणेसह सर्वच प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, केवळ औषध उपचारांनी नाही तर आहार देखील सकस असणे गरजेचे आहे. यापार्श्वभूमीवर आता केंद्राने देखील त्यांचा डाएट प्लॅन जारी केला आहे त्यात काय काय खावे जेणेकरुन तुमची रोगप्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होईल पाहुया.

- Advertisement -