Monday, December 6, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ भारतीय नौदलाच्या ताफ्यात चौथ्या पाणबुडीचा समावेश

भारतीय नौदलाच्या ताफ्यात चौथ्या पाणबुडीचा समावेश

Related Story

- Advertisement -

देशाच्या सुरक्षतेसाठी युद्धनौका आणि पाणबुड्यांचं बांधकाम भारतात मोठ्या प्रमाणात केल जातंय. भारतीय नौदलाच्या ताफ्यात INS विशाखापट्टणम या युद्धनौकेनंतर आता चौथ्या पाणबुडीचं समावेश करण्यात आलं आहे. या पाणबुडीचं नाव INS वेला असून आज २५ नोव्हेंबरला नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे.  INS वेला या पाणबुडीची वैशिष्ट्ये काय आहेत ?

- Advertisement -