घरव्हिडिओभारतीयांच्या घरवापसीसाठी 'ऑपरेशन समुद्र सेतू' लाँच

भारतीयांच्या घरवापसीसाठी ‘ऑपरेशन समुद्र सेतू’ लाँच

Related Story

- Advertisement -

कोरोना व्हायरसमुळे परदेशात अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी ऑपरेशन समुद्र सेतू लाँच करण्यात आले आहे. या अंतर्गत नौदलाचे आयएनएस जलाश्व युद्धनौका मालदिवमध्ये दाखल झाले आहे.

- Advertisement -