Saturday, May 21, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ या नवऱ्यामुलाचा डान्स बघून तुम्हाला हसू आवरणार नाही…

या नवऱ्यामुलाचा डान्स बघून तुम्हाला हसू आवरणार नाही…

Related Story

- Advertisement -

‘बाबा लगीन…ढिच्यांक ढिच्यांक’ हे वाक्य आपल्या कानावर आलं तर आपल्या डोळ्यासमोर येतो पछाडलेला सिनेमाचा उतावीळ नवरा. २००४ साली लक्ष्मीकांत बेर्डे, भरत जाथव, श्रेयस तळपदे, दिलीप प्रभावळकर अशी स्टारकास्ट असलेला पछाडलेला खुप गाजला होता. आपल्या आजुबाजुला असे अनेक उतावीळ नवरे आपण पाहत असतो. ‘बाबा लगीन…’ असं म्हणत अनेकजन लग्नाळू पोरांना चिडवतही असतात. अशाच एका लग्नाळूचा एक विडियो सोशल मिडियावर वायरल झालाय. लग्न झाल्याच्या आनंदात हा नवरामुलगा स्वतः गाण्याच्या ठेक्यावर ताल धरत अफलातून डान्स करतो. हा डान्स बघून तुम्हाला हसू आवरणार नाही. सदर विडियो उत्तर भारतातील लग्नातला असल्याचे दिसत आहे. विडियो पाहिल्यावर पछाडलेला सिनेमातलं ‘बाबा लगीन…ढिच्यांक ढिच्यांक’ आठवून पाहा…

- Advertisement -