Monday, June 27, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत

इंदुरीकर महाराज वादग्रस्त वक्तव्यामुळे पुन्हा अडचणीत

Related Story

- Advertisement -

राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवासानिमित्त प्रसिद्ध किर्तनाकर इंदुरीकर महाराज यांच्या किर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी त्यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर पुन्हा व्हायरल होत आहे.

- Advertisement -