Tuesday, September 28, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ आठ दिवसात शासनाकडे पंचनामे गोळा होतील

आठ दिवसात शासनाकडे पंचनामे गोळा होतील

Related Story

- Advertisement -

महाड, चिपळूण सारख्या शहरात सर्व कार्यालय ग्रामपंचायत, नगर परिषद पंचायतीमध्ये पाणी गेल्याने सगळे रेकॉर्ड मिळत नाही. त्यामुळे फोटो काढा आणि फोटोलाच ग्राह्य धरून लोकांना मदत करावी लागेल. इन्शुरन्स कंपन्या सुद्धा आम्ही ते सांगितलं आहे. पुढील आठ दिवसांमध्ये सर्व पंचनामे आणि सर्व माहिती शासनाकडे गोळा होईल. तातडीने पंचनामे गोळा करा आणि प्रस्ताव पाठवा, अशा सूचना प्रशासनाला दिल्याचे मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी म्हटले आहे

- Advertisement -