घरव्हिडिओ३१ दिवसांच्या जिद्दीची कहाणी

३१ दिवसांच्या जिद्दीची कहाणी

Related Story

- Advertisement -

येत्या २० जुलैला ‘३१ दिवस’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटात शशांक केतकर, मयुरी देशमुख आणि रीना अगरवाल यांच्या प्रमुख भूमिका आहेत. आहे. चित्रपटाची कथा टिपीकल लव्हस्टोरी नसून ती जिद्दीने पेटलेल्या एका मुलाची गोष्ट आहे.

- Advertisement -