Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ पुरुषांच्या हक्कांविषयी बोलू काही | ऐका मजेशीर प्रतिक्रिया

पुरुषांच्या हक्कांविषयी बोलू काही | ऐका मजेशीर प्रतिक्रिया

Related Story

- Advertisement -

१९ नोव्हेंबर हा जागतिक पुरुष दिन म्हणून साजरा केला जातो. भारतासारख्या देशात पुरुषप्रधान संस्कृती असल्याचे नेहमीच बोलले जाते. मात्र सध्या कायदा आणि एकूणच समाज पुरुषांपेक्षा महिलांच्या बाबतीत जास्त सहानुभूतीने विचार करतो, असे काही पुरुषांना वाटतंय. आम्ही काही लोकांशी बातचीत केली, त्यावर लोकांनी आपापली मजेशीर मते व्यक्त केली आहेत.

- Advertisement -