Sunday, August 1, 2021
27 C
Mumbai
my-mahanagar-most-viewed-video
घर व्हिडिओ महापौर बंगल्यात योगा दिन साजरा

महापौर बंगल्यात योगा दिन साजरा

Related Story

- Advertisement -

आंतरराष्ट्रीय योग दिन दरवर्षी २१ जून रोजी साजरा केला जातो. त्यानंतर सातत्याने साजरा होणाऱ्या योगदिनाचे यंदा सातवे वर्ष आहे. योग दिनाला जगभरातून भरभरुन प्रतिसाद मिळत असून या दिवशी अनेक ठिकाणी एकत्रितपणे योगसाधना केली जात आहे. या योग दिनाचे औचित्य साधून मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी देखील योगसाधना करत योग दिन साजरा केला.

- Advertisement -