घरव्हिडिओधावत्या लोकलमध्ये मुंबईकरांना योगचे धडे

धावत्या लोकलमध्ये मुंबईकरांना योगचे धडे

Related Story

- Advertisement -

मुंबईच्या लोकलचा प्रवास म्हटलं की नको रे बाबा ती गर्दी अशीच काहीशी प्रतिक्रिया अनेकांची असते. मात्र काहींनी चक्क विरार ते चर्चगेट अशा प्रवासात धावत्या ट्रेनमध्येच योगा केला. आंतरराष्ट्रीय योग दिन देशभर साजरा होत असताना मुंबईकरांनी मात्र थेट ट्रेनमधून प्रवास करत योगाचे महत्त्व पटवून दिले.

- Advertisement -