Wednesday, October 20, 2021
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अभिनेत्री अनुजा साठेने सांगितला बेगमचा प्रवास

अभिनेत्री अनुजा साठेने सांगितला बेगमचा प्रवास

Related Story

- Advertisement -

‘एक थी बेगम’ या वेब सिरीजला प्रेक्षकांचा धमाकेदार प्रतिसाद मिळाल्यानंतर आता या बहुचर्चित वेब सिरीजचा दुसरा भाग भेटीला येत आहे. या सिरीजमध्ये मुख्य भूमिका साकारणारी ‘बेगम’ उर्फ अनुजा साठेने या दमदार सिरीज बद्दलचा अनुभव शेअर केला आहे.

- Advertisement -