Thursday, March 30, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते श्रीमंत झालेत, केसरकरांचा टोला

ठाकरे गटाचे नेते, कार्यकर्ते श्रीमंत झालेत, केसरकरांचा टोला

Related Story

- Advertisement -

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील नेत्यांचे फोन टॅप होत असल्याच्या संशयावरून आता उद्धव ठाकरे यांनी सर्व नेत्यांना आयफोन वापरण्याच्या सूचना दिल्या आहेत. यामुळे एकच चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागलीय. यावर शिवसेनेच्या शिंदे गटातील समर्थकांनी तर खरपूस समाचार घेण्यास सुरूवात केलीये. तर दुसरीकडे या बातम्या केवळ अफवा असल्याचं बोललं जातंय, नेमकं प्रकरण काय पाहूयात…

- Advertisement -