घरव्हिडिओरशीद खानला आज जलवा दाखवावाच लागेल, अन्यथा विजय दिल्लीचाच

रशीद खानला आज जलवा दाखवावाच लागेल, अन्यथा विजय दिल्लीचाच

Related Story

- Advertisement -

दिल्ली आणि हैद्राबाद यांच्यात आयपीएलच्या १२ व्या मोसमातील दुसरा क्वालिफायर सामना खेळला जाणार आहे. हैद्राबादचे जॉनी बेअरस्टो आणि डोव्हिड वॉर्नर हे दोन्ही सलामीवीर मायदेशी परत्यानंतर हैद्राबादची फलंदाजीमध्ये कमतरता निर्माण झाली आहे. त्यामुळे आता हैद्राबादच्या गोलंदाजांना आज जादू दाखवावी लागेल, अन्यथा विजय दिल्लीचाच!

- Advertisement -