Tuesday, July 5, 2022
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई इंडियन्स राजस्थानला हरवून क्रमांक २ पटकावणार?

मुंबई इंडियन्स राजस्थानला हरवून क्रमांक २ पटकावणार?

Related Story

- Advertisement -

विकेंडचा डबल धमाका आज आयपीएलमध्ये पाहायला मिळणार आहे. आज दोन मॅच खेळले जाणार आहेत. आयपीएलच्या १२ मोसमातील पहिला २७ वा सामना हा मुंबई आणि राजस्थान तर दुसरा २८ वा सामना हा पंजाब आणि बंगळुरु यांच्यात होणार आहे. मुंबईने ६ पैकी ४ मॅचमध्ये विजय मिळवत तिसऱ्या क्रमांकावर स्थान मिळवले आहे. तर बंगळुरू आतापर्यंतच्या सामन्यानुसार सर्वात शेवटच्या स्थानावर आहे. त्यामुळे आजचा विकेंडचा डाव चारही टिमसाठी महत्त्वाचा ठरणार आहे.

- Advertisement -