- Advertisement -
आयपीएलच्या १५ व्या मोसमाला सुरुवात झाली असून आतापर्यंत १४ सामने खेळले गेले आहेत. यंदाचा हंगाम पूर्णत: नवीन आहे. मेगा लिलावानंतर या हंगामात दोन नवीन संघ खेळतायत. मात्र, पाचवेळा जेतेपद पटकावलेल्या मुंबई इंडियन्स तसंच चारवेळा जेतेपद पटकावणाऱ्या चेन्नई संघाकडे सर्वांचं लक्ष आहे.
- Advertisement -