Thursday, February 9, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार

ठरलं! आयपीएलचा लिलाव ‘या’ तारखेला होणार

Related Story

- Advertisement -

इंडियन प्रीमिअर लीगच्या १६ व्या हंगामाचा लिलाव २३ डिसेंबरला होणार आहे. आयपीएलच्या २०२३ मधील सिझनसाठी केरळामधील कोची येथे बोली लागणार आहे, याबाबत भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने माहिती दिली आहे. ७१४ भारतीय खेळाडू आणि २७७ परदेशी खेळाडू अशा ९९१ खेळाडूंनी नोंदणी केली आहे.

- Advertisement -