Wednesday, March 29, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मांडला अर्थसंकल्प

मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. इकबाल सिंह चहल यांनी मांडला अर्थसंकल्प

Related Story

- Advertisement -

प्रशासक म्हणून महापालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांनी पहिल्यांदाच मुंबई महापालिका अर्थसंकल्प 2023- 24 सादर केला आहे. विशेष म्हणजे महापालिकेच्या अर्थसंकल्पात आगामी सार्वत्रिक निवडणूक पाहता कोणत्याही प्रकारची करवाढ आणि दरवाढ करण्यात आलेली नसून, हा मुंबईकरांना दिलासा देणारा अर्थसंकल्प असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे.

- Advertisement -