घरव्हिडिओपंकजा मुंडे यांनी बोलण अयोग्य

पंकजा मुंडे यांनी बोलण अयोग्य

Related Story

- Advertisement -

“ओबीसी आरक्षणाचा मुद्दा निकाली काढल्याशिवाय निवडणुका घेण्यात अर्थ नाही किंबहुना निवडणुका होऊ देणार नाही”, असा इशारा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी दिला. यावर प्रतिक्रिया देताना पशूसंवर्धन मंत्री सुनील केदार यांनी पंकजा मुंडे यांचे वक्तव्य दुर्दैवी आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्येने बोलण अयोग्य असे देखील ते पुढे म्हणाले”.

- Advertisement -