घरव्हिडिओअशा ठिकाणी तुम्ही राहू शकाल का?

अशा ठिकाणी तुम्ही राहू शकाल का?

Related Story

- Advertisement -

वजा ४० अंश सेल्सिअस तापमानात तुम्ही राहू शकाल का? कदाचित हो किंवा कदाचित नाही. पण अशा तापमानात तुम्ही काही खाऊ शकाल का? बहुतेक नाहीच! पण भारतीय जवान या वातावरणात राहातही आहेत, आणि खातही आहेत! ते काय खातायत? पाहा हा व्हिडिओ!

- Advertisement -