Wednesday, January 25, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ 'जग्गू जुलियटला' अजय - अतुल चे संगीत !

‘जग्गू जुलियटला’ अजय – अतुल चे संगीत !

Related Story

- Advertisement -

जग्गू आणि ज्युलियट हा रोमकॉम सिनेमा येत्या 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. महेश लिमये दिग्दर्शित या सिनेमांमध्ये अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी या दोघांनी भूमिका साकारल्या आहेत. तर या सिनेमाला संगीत दिग्दर्शक अजय अतुल यांचे संगीत लाभलेले आहे. चित्रपटाच्या या स्टोरीवर काम करण्यासाठी महेश लिमये यांना जवळजवळ आठ ते नऊ वर्षे लागली. तेवढाच काळ ही म्युझिकल रोमँटिक स्टोरी संगीतमय करण्यासाठी अजय अतुल यांना देखील लागला आहे. या व्हिडिओमध्ये अजय गोगावले सांगत आहेत या चित्रपटाच्या संगीतमय प्रवासाची गोष्ट.

- Advertisement -