Saturday, February 4, 2023
27 C
Mumbai
घर व्हिडिओ अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी साकारणार 'जग्गू आणि ज्युलियट'

अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी साकारणार ‘जग्गू आणि ज्युलियट’

Related Story

- Advertisement -

जग्गू आणि ज्युलियट हा रोमकॉम सिनेमा येत्या 10 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होत आहे. या सिनेमांमध्ये अमेय वाघ आणि वैदेही परशुरामी या दोघांनी ‘जग्गू आणि जुलियट’ची भूमिका साकारली आहे. त्यानिमित्त झालेल्या ट्रेलर लॉन्च सोहळ्यामध्ये दोघेही आपल्या भूमिकांबद्दल बोलत आहेत. काय म्हणतायेत ते आपल्या या चित्रपटाबद्दल हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल.

- Advertisement -